Connect with us

ॲप्स

Facebook लॉन्च करणार आहे ऑडिओ कॉलिंग ॲप “Catchup”

Published

on

Facebook catch up apps information Marathi
Spread the love
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  

सोशल मीडिया प्लॅटफॉर्म Facebook ने थोड्या दिवसापूर्वी Facebook Messenger Rooms हे फिचर लॉन्च केलं होतं.

या फीचर्स मध्ये तुम्ही 50 लोकांसोबत व्हिडिओ कॉल करू शकता.आता फेसबुक लवकरच एक ऑडिओ कॉलिंग ॲप लॉन्च करणार आहे. या ॲपचं नाव Catchup असं आहे. आणि यामध्ये तुम्ही 8 लोकांसोबत ऑडिओ कॉल करू शकता.

Facebook CatchUp बद्दल थोडक्यात माहिती | Facebook catch up apps information Marathi

Facebook Catchup ला फेसबुकच्या HPE टीमने डेव्हलप केला आहे. सध्या हे ॲप टेस्टिंग मोडवर चालू आहे. लवकरच हे ॲप स्टोअर मध्ये सगळ्यांसाठी उपलब्ध होणार आहे.

फेसबूक ॲप मध्ये युजर्सना एकाच वेळेस 8 लोकांसोबत ऑडिओ कॉल करता येणार आहे. आणि हे वापरण्यासाठी तुम्हाला फेसबुक अकाउंटवर लॉगइन करण्याची गरज नाही.

या ॲपवरून कॉल करायचा असेल तर तुम्हाला पहिलेच कळेल की पुढच्या व्यक्तीकडे हे ॲप आहे किंवा नाही. या यामध्ये तुम्हाला कॉल मर्ज करण्याची सुविधा सुद्धा मिळणार आहेत.


Spread the love
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  

नमस्कार मित्रांनो, जय महाराष्ट्र माझं नाव नितीन मी या वेबसाईटचा Admin आहे. ह्या वेबसाईटवर तुम्हाला मोबाईल,ॲप, रिचार्ज, बेस्ट डील आणि टेक्नॉलॉजी संबंधित टिप्स अँड ट्रिक्स संबंधित संपूर्ण माहिती मराठीमध्ये मिळणार आहे.

Click to comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Trending

error: Content is protected !!