Connect with us

ॲप्स

Instagram वरून आता तुम्ही 50 लोकांसोबत व्हिडिओ कॉलिंग करू शकता

Published

on

how to use instagram messenger rooms
Spread the love
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  

सोशल नेटवर्किंग साइट Instagram वर आता एकाच वेळेस 50 लोकांसोबत व्हिडिओ चॅट करू शकता.

थोड्याच दिवसापूर्वी Facebook ने Messenger rooms ही व्हिडीओ कॉलिंग सर्विस चालू केली होती. यामध्येसुद्धा 50 लोकांन सोबत व्हिडिओ कॉल करू शकतो. 

 इंस्टाग्राम वर व्हिडीओ कॉलिंग चालू झाल्याची माहितीही इन्स्टाग्राम त्याच्या ऑफिशियल अकाउंट ने ट्विटरवर दिली आहे. आणि आता हे फिचर whatsapp मध्ये सुद्धा येणार आहे.

 हे फिचर कसे वापरायचे ते जाणून घेऊया | How to use instagram messenger rooms marathi

इंस्टाग्राम Messenger rooms या फीचर्सचा उपयोग कसा करायचा यासाठीचा व्हिडिओ सुद्धा ट्विटर अकाऊंटवर शेअर केला आहे. थोडक्यात कसे वापरायचे ते खालील प्रमाणे जाणून घेऊया.

 •  सगळ्यात पहिले डायरेक्ट मेसेज या ऑप्शन मध्ये जायचं.
 •  मेसेंजर मध्ये गेल्यानंतर तुम्हाला व्हिडीओ कॉलिंग चार्ट ह्याचं आयकॉन दिसेल.
 • आयकॉनवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला Invite हे ऑप्शन दिसेल.
 •  तुम्ही तुमच्या मित्रांना Invite करून व्हिडिओ कॉल करू शकता.

Messenger Rooms या ऑप्शनला लॉक कसं करायचं ?

 यामध्ये तुम्हाला invite आणि lock  करण्याचे ऑप्शन सुद्धा दिलेले आहे. जर तुमची एखादी मीटिंग सुरू असली आणि तुम्हाला आता कोणाला add नाही करायचं असेल तर तुम्ही ह्या ऑप्शन युज करू शकता.

हे सुद्धा वाचा

 1. Motorola one Fusion plus या स्मार्टफोनची जून मध्ये होणार लॉन्चिंग
 2. Samsung ने लॉन्च केला पहिला आउटडोर टीव्ही “The Terrace”

Spread the love
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  

नमस्कार मित्रांनो, जय महाराष्ट्र माझं नाव नितीन मी या वेबसाईटचा Admin आहे. ह्या वेबसाईटवर तुम्हाला मोबाईल,ॲप, रिचार्ज, बेस्ट डील आणि टेक्नॉलॉजी संबंधित टिप्स अँड ट्रिक्स संबंधित संपूर्ण माहिती मराठीमध्ये मिळणार आहे.

Trending

error: Content is protected !!