Connect with us

ॲप्स

चिनी Vigo video हे ॲप्लिकेशन भारतात होणार बंद, जाणून घ्‍या का बरं ?

Published

on

Popular Vigo Video app to shut down in India
Spread the love
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  

टिकटोकची पैरेंट कंपनी ByteDance ने आणखी एक शॉर्ट व्हिडिओ मेकिंग ॲप, Vigo Video बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. 

 • चिनी ॲप निर्माता कंपनी 31 ऑक्टोबर 2020 पर्यंत भारतात या ॲपची सेवा पूर्णपणे बंद करणार आहे.
 •  कंपनीने म्हटले आहे की, आम्ही आता आमचा पूर्ण वेळ आणि शक्ती इतर प्रकल्पांवर खर्च करीत आहे.
 • यामुळे या शॉर्ट व्हिडिओ मेकिंग अ‍ॅपची सेवा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 
 • बाईटडान्सने म्हटले आहे की लाखो Vigo Video वापरकर्ते 31 ऑक्टोबरपर्यंत टिकटोकवर त्यांची सामग्री अपलोड करू शकतात.
 • Vigo Video ने आपल्या ब्लॉग पोस्टमध्ये म्हटले आहे की, ते भारतात आपली सेवा बंद करणार आहे.
 • याआधीही चिनी अ‍ॅपने मध्य पूर्व आणि ब्राझीलमध्ये आपली सेवा बंद केली आहे. 
 • व्हिगो व्हिडिओने आपल्या ब्लॉग पोस्टमध्ये असे म्हटले आहे की वापरकर्ते त्यांची सामग्री टिकटोकवर अपलोड करुन त्यांची सर्जनशीलता वाढवू शकतात. 
 • विगो व्हिडिओ भारतात 2017 मध्ये लॉन्च करण्यात आलं होतं. परंतु कंपनीच्या अन्य शॉर्ट व्हिडिओ मेकिंग प्लॅटफॉर्म टिकटोकच्या तुलनेत इतकी प्रसिद्धी मिळाली नाही.
 • टीकटॉकचे भारतात 200 दशलक्ष (200 मिलियन) पेक्षा जास्त युजर्स आहेत. त्याच वेळी, व्हिगो व्हिडिओचा केवळ 4 दशलक्ष म्हणजेच 4 मिलियन युजर्स  भारतात कार्यरत आहेत.
 • Vigo Video ने आपल्या ब्लॉग पोस्टमध्ये असे म्हटले आहे गुजरने या ॲप मधील पर्सनल डेटा,व्हिडिओज,फोटोज डाऊनलोड करून हे ॲप कायमस्वरूपी डिलीट करावे.
 • नुकतेच TechCrunch ने प्रसिद्ध केलेल्या अहवालानुसार, व्हिगो व्हिडिओमध्ये मासिक सक्रिय युजर्स केवळ 4 मिल्लियन आहेत.
 • तर, व्हिगो व्हिडिओ लाइटचे मासिक 1.5 लाख सक्रिय युजर्स आहेत.

जगभरातील लेटेस्ट Tech new आणि  Reviews सोबतच Best recharge, स्मार्टफोनवर मिळणारे वेगवेगळे ऑफर्स  तुम्हाला या वेबसाईटवर मिळेल.

तुम्ही आम्हाला फेसबुक, ट्विटर, इंस्टाग्राम आणि हॅलोला फॉलो करा.


Spread the love
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  

नमस्कार मित्रांनो, जय महाराष्ट्र माझं नाव नितीन मी या वेबसाईटचा Admin आहे. ह्या वेबसाईटवर तुम्हाला मोबाईल,ॲप, रिचार्ज, बेस्ट डील आणि टेक्नॉलॉजी संबंधित टिप्स अँड ट्रिक्स संबंधित संपूर्ण माहिती मराठीमध्ये मिळणार आहे.

Trending

error: Content is protected !!