Connect with us

मोबाईल

LG Velvet 5G हा मोबाईल झाला लॉन्च, जाणून घेऊया फीचर्स

Published

on

LG Velvet 5G specification and features Marathi
Spread the love
 •  
 • 1
 •  
 •  
 •  
 •  
  1
  Share

LG ने प्रीमियम LG Velvet 5G हा स्मार्टफोन सगळ्यात पहिले साऊथ कोरिया मध्ये लॉन्च केला होता. म्हणजेच मे महिन्यात लॉन्च करण्यात आला होता. कंपनीने हा स्मार्टफोन आता युरोपमध्ये लॉन्च केला आहे.

 इटलीमध्ये हा स्मार्टफोन LG च्या वेबसाईट वर प्रिऑर्डर साठी उपलब्ध आहे. रिपोर्टनुसार हा स्मार्टफोन जर्मनी,  हंगरी, इटली, पोलैंड आणि स्पेन मध्ये उपलब्ध होणार आहे.

LG Velvet 5G या मोबाईलची किंमत 650 युरो एवढी आहे.चला तर मग जाणून घेऊया या मोबाईलचे स्पेसिफिकेशन बद्दल माहिती.

LG Velvet 5G या मोबाईलचे स्पेसिफिकेशन | LG Velvet 5G specification and features Marathi

Model Velvet 5G
O.sAndroid 10
Performance Qualcomm snapdragon 765g
Storage 128GB
Front camera 16MP
Rear Camera 48MP+8MP+5MP
Battery 5000mAh
Display 6.80-inch 
Ram 8GB
Latest price 16499 रुपये
 • LG Velvet 5Gया स्मार्टफोनमध्ये तुम्हाला 6.80 इंचाचा कर्व्ड सिनेमा फुल विजनडिस्प्ले मिळणार आहे. जो की वॉटर ड्रॉप नॉच सोबत येणार आहे.
 • यामध्ये तुम्हाला HDR-10 चा सपोर्ट मिळणार आहे त्याचबरोबर ट्रिपल कॅमेरा सेटअप मिळणार आहे ज्यामध्ये मुख्य कॅमेरा हा 48 मेगापिक्सेलचा आहे आणि फ्रंट कॅमेरा 16 मेगापिक्सेलचा आहे.
 •  यात Stylus चा सपोर्ट सुद्धा मिळणार आहे. म्हणजे तुमच्या हँड रायटिंग ला टेक्स्ट मध्ये कन्व्हर्ट करता येणार आहे.
 • Lg या नवीन स्मार्टफोन मध्ये Qualcomm snapdragon 765g प्रोसेसर देण्यात आलं आहे. 8जीबी रॅम  आणि 128 इंटरनल स्टोरेज सुद्धा देण्यात आला आहे.यामध्ये तुम्ही मायक्रो एसडी कार्ड सुद्धा टाकू शकता.
 • याच्यात एफसी इन डिस्प्ले फिंगरप्रिंट स्कॅनर देण्यात आलं आहे. त्याचबरोबर या फोनमध्ये 4300mAh ची बॅटरी देण्यात आली आहे.
 •  लवकरच कंपनी या स्मार्टफोनला नॉर्थ आणि साऊथ अमेरीकेत सुद्धा लॉन्च करणार आहे.
 •  पण सध्या तरी हा स्मार्टफोन भारतात लॉन्च होणार नाही आणि याची माहितीसुद्धा कंपनीने अद्याप दिलेली नाही.
 •  पण याचं 4g नेटवर्कवाल वेरिएंट कंपनी लॉन्च करू शकते.

जगभरातील लेटेस्ट Tech new आणि  Reviews सोबतच Best recharge, स्मार्टफोनवर मिळणारे  वेगवेगळे ऑफर्स  तुम्हाला या वेबसाईटवर मिळेल.तुम्ही आम्हाला फेसबुक, ट्विटर, इंस्टाग्राम आणि हॅलोला फॉलो करा.


Spread the love
 •  
 • 1
 •  
 •  
 •  
 •  
  1
  Share

नमस्कार मित्रांनो, जय महाराष्ट्र माझं नाव नितीन मी या वेबसाईटचा Admin आहे. ह्या वेबसाईटवर तुम्हाला मोबाईल,ॲप, रिचार्ज, बेस्ट डील आणि टेक्नॉलॉजी संबंधित टिप्स अँड ट्रिक्स संबंधित संपूर्ण माहिती मराठीमध्ये मिळणार आहे.

Trending

error: Content is protected !!