Connect with us

मोबाईल

Samsung Galaxy A21s हा मोबाईल भारतात लॉन्च झाला,जाणून घेऊया फीचर्स

Published

on

Samsung galaxy a21s price in india MARATHI
Spread the love
 •  
 • 3
 •  
 •  
 •  
 •  
  3
  Shares

Samsung ने Galaxy A21s हा मोबाईल भारतात लॉन्च केला आहे.याची किंमत 16499 रुपये एवढी आहे.

 हा स्मार्टफोन चायनीज मोबाईल कंपनी Realme 6 सिरीज आणि Xiaomi redmi note 9 pro या स्मार्टफोनला टक्कर देऊ शकतो.

Samsung ने हा मोबाईल पावरफूल बॅटरी आणि कॅमेरा सोबत लॉन्च केला आहे. चला तर मग जाणून घेऊया काय आहे या मोबाईलची स्पेसिफिकेशन्स.

Samsung Galaxy A21s या मोबाईलचे स्पेसिफिकेशन | Samsung Galaxy A21s specification and features Marathi

Model Galaxy A21s
O.SAndroid 10
PerformanceSamsung Exynos 850
Storage 64GB
Front camera 13MP
Rear Camera 48MP+8MP+2MP+2MP
Battery 5000mAh
Display 6.50-inch 
Ram 4GB
Latest price 16499 रुपये
 • सॅमसंगच्या या मोबाईलच डिझाईन हे Galaxy A21 या स्मार्टफोन सारखं आहे. यामध्ये कॅमेरा सेटअप अपग्रेड केलं आहे.
 • यामध्ये पावरफूल बॅटरी  देण्यात आली आहे. त्याचबरोबर तुम्हाला यामध्ये तीन वेगवेगळे वेरिएंट मिळणार आहे.
 • या मोबाईलचा डिस्प्लेचा आस्पेक्ट रेशियो 20:9. यात तुम्हाला 6.5 इंचाचा AMOLED Infinity -O डिस्प्ले देण्यात आला आहे ज्याचं रेज्यूलेशन HD+ आहे.
 • डिस्प्ले मध्ये सेल्फी कॅमेरा साठी पंच होल देण्यात आला आहे. या मोबाईलच्या क्वाड रियर कॅमेरा मध्ये 48 मेगापिक्सेलचा प्रायमरी कॅमेरा, 8 मेगापिक्सेलचा अल्ट्रा वाइड कॅमेरा, 2MP चा  मैक्रो आणि 2MP चा डेप्थ कॅमेरा देण्यात आला आहे.
 •  त्याचबरोबर मोबाईल च्या पाठीमागे फिंगरप्रिंट सेन्सर देण्यात आला आहे. यामध्ये तुम्हाला तीन   वेरिएंट 3GB,4GB आणि 6GB रॅम देण्यात आली आहे. व 32GB व 64GB इंटरनल स्टोरेज देण्यात आला आहे.
 •  सॅमसंग फोन मध्ये अँड्रॉइड 10 बेस्ट सॅमसंगच  नवीन OneUI ऑपरेटिंग सिस्टिम देण्यात आला आहे.
 • 5000mAh पावरफूल बॅटरी आणि 15W वायर चार्जर देण्यात आला आहे. त्याचबरोबर तुम्हाला यामध्ये ब्लॅक,व्हाईट,ब्लू आणि रेड कलर कॉम्बिनेशन मिळणार आहे. या स्मार्टफोनची किंमत 200 युरो एवढी आहे. म्हणजेच भारतात याची किंमत 16400 रुपये एवढी आहे. आणि हा मोबाईल 19 जूनला उपलब्ध होणार आहे.

Samsung Galaxy A21s या मोबाईलच्या किमती बद्दल माहिती | Samsung galaxy a21s price in india MARATHI

 • Samsung Galaxy A21s या मोबाईलचे सध्या दोन वेरिएंट लॉन्च करण्यात आले आहे.
 • 4GB रॅम आणि 64 GB इंटरनल स्टोरेजची किंमत 16499 रुपये एवढी आहे.
 • 6GB रॅम आणि 64 GB इंटरनल स्टोरेजची किंमत 18499 रुपये एवढी आहे.

जगभरातील लेटेस्ट Tech new आणि  Reviews सोबतच Best recharge, स्मार्टफोनवर मिळणारे  वेगवेगळे ऑफर्स  तुम्हाला या वेबसाईटवर मिळेल.तुम्ही आम्हाला फेसबुक, ट्विटर, इंस्टाग्राम आणि हॅलोला फॉलो करा.


Spread the love
 •  
 • 3
 •  
 •  
 •  
 •  
  3
  Shares

नमस्कार मित्रांनो, जय महाराष्ट्र माझं नाव नितीन मी या वेबसाईटचा Admin आहे. ह्या वेबसाईटवर तुम्हाला मोबाईल,ॲप, रिचार्ज, बेस्ट डील आणि टेक्नॉलॉजी संबंधित टिप्स अँड ट्रिक्स संबंधित संपूर्ण माहिती मराठीमध्ये मिळणार आहे.

Trending

error: Content is protected !!