Connect with us

टेक गाईड

ट्विटरने आणलं आहे नवीन फीचर्स,जाणून घ्या कसं वापरायचं

Published

on

twitter tips and tricks
Spread the love
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  

Twitter ने अलीकडेच आपल्या सोशल नेटवर्किंग प्लॅटफॉर्मवर एक नवीन फिचर ऍड केले आहे. ट्विटरने IOS युजर्ससाठी व्हॉईस-आधारित ट्वीट फीचर सादर केले आहे. 

हे फिचर सध्या टेस्टिंग मोडवर चालू आहे. परंतु हे लवकरच सर्व युजर्ससाठी उपलब्ध होणार आहे. कंपनीच्या म्हणण्यानुसार, लोकांना एखाद्या विषयावर आपले मत व्यक्त करण्यासाठी 280 कॅरेक्टर्सची मर्यादा कमी आहे. ट्रान्सलेट पण व्यवस्थित होत नाही त्यामुळे फीचर्स काढले आहे.

अशा परिस्थितीत कंपनीने व्हॉईस बेस्ड ट्विट सेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.  त्या ट्विटला ह्युमन टच ही होईल. या फीचर्स मध्ये युजर आपल्या आवाजात ट्विट करू शकणार आहे. आणि हे ट्विट दोन मिनिट वीस सेकंदापर्यंत रेकॉर्ड करता येणार आहे.

जर एखादी ऑडिओ क्लिप यापेक्षा मोठी असेल तर ट्विटर आपोआप थ्रेड संदेशात कन्वर्ट करणार आहे. अहवालानुसार, यूजर्स 25 थ्रेड्स पर्यंत ट्विट तोडू शकतात.

म्हणजेच आता यूजर्सना पूर्वीपेक्षा जास्त संदेश ट्वीट करण्याचे स्वातंत्र्य मिळेल. हे वैशिष्ट्य सध्या आयओएस वापरकर्त्यांसाठी मर्यादित असले. 

ट्विटरच्या या फीचर्ससाठी काय आवश्यक आहे, जाणून घेऊया

जर हे पिक्चर्स वापरायचा असेल तर सर्वात पहिले तुमच्याकडे आयफोन मोबाईल असायला पाहिजे ते पण लेटेस्ट ios सह. आणि परत त्यामध्ये ट्विटर ॲप पाहिजे पण लेटेस्ट वर्जनच. आणि इंटरनेट

कसं काम करते हे ॲप 

 1. सगळ्यात पहिले तुम्हाला ट्यूटर अकाउंट ओपन करावा लागेल.
 2.  त्यानंतर तुम्हाला कंपोज ट्विटमध्ये जावं लागेल.
 3.  त्यामध्ये तुम्हाला व्हॉइस मेसेज रेकॉर्डिंग बटन दिसेल
 4. नंतर तुम्हाला त्याला टॅब करावे लागेल.
 5.  मेसेज साठी तुम्हाला लाल रंगाच्या बटनावर क्लिक करावे लागेल.
 6.  रेकॉर्ड झाल्यानंतर फिनिशबटनवर क्लिक करावे लागेल.
 7.  त्यानंतर तुम्ही ट्विट करू शकता.

Spread the love
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  

नमस्कार मित्रांनो, जय महाराष्ट्र माझं नाव नितीन मी या वेबसाईटचा Admin आहे. ह्या वेबसाईटवर तुम्हाला मोबाईल,ॲप, रिचार्ज, बेस्ट डील आणि टेक्नॉलॉजी संबंधित टिप्स अँड ट्रिक्स संबंधित संपूर्ण माहिती मराठीमध्ये मिळणार आहे.

Trending

error: Content is protected !!