Connect with us

टेक बातम्या

Samsung Galaxy A01 Core या स्मार्टफोनचे स्पेसिफिकेशन झाले स्पॉट ( लिक)

Published

on

Samsung Galaxy A01 Core
Spread the love
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  

दक्षिण कोरिया स्‍मार्टफोन कंपनी Samsung लवकरच एक अल्ट्रा अफोर्डेबल स्मार्टफोन लॉन्च करणार आहे. या स्मार्टफोनचे नाव Samsung Galaxy A01 Core हे आहे.

थोड्या दिवसापूर्वी या स्मार्टफोनला Bluethooth SIG सर्टिफिकेशन साइटवर स्पोर्ट केले गेले आहे.

 या अल्ट्रा बजेट स्मार्टफोनला Bluthooth SIG 5.0 सर्टिफिकेशन मिळालं आहे. आणि ही माहिती Google play Console वर लिस्ट करण्यात आली आहे.

या स्मार्टफोनची स्पेसिफिकेशन लेक झाले आहे. चला तर मग जाणून घेऊया.

Samsung Galaxy A01 Core या स्मार्टफोनची स्पेसिफिकेशन्स

 • Samsung Galaxy A01 Core हा मोबाईल SM-A013F-DS या नावाने लिस्ट झाला आहे.हा फोन 1GB रॅम आणि 720p डिस्प्ले सोबत येऊ शकतो.
 • या फोनचा प्रोसेसर बद्दल जाणून घ्यायचं झालं तर यामध्ये MT6739WW आहे.  म्हणजेच MediaTeck Helio हे प्रोसेसर देण्यात येऊ शकतो.
 • हे प्रोसेसर पहिले Nokia 1 plus मध्ये देण्यात आलो होत. त्यामध्ये Android 10 Go  हे ऑपरेटिंग सिस्टिम देण्यात येऊ शकत.
 • या फोन मध्ये दोन्ही साईड ने मोठे बेजल्स देण्यात येऊ शकतात. या स्मार्टफोनच्या बाकीच्या फीचर्स बद्दल अद्याप कोणती माहिती आलेली नाही.
 • आणि कंपनीने या मोबाईल बद्दल अजून कोणतीही माहिती सांगितलेली नाही. रिपोर्टनुसार या स्मार्टफोनची किंमत पाच हजार रुपये ते दहा हजार रुपये पर्यंत असू शकते.

 ही सर्व माहिती  लिक झालेल्या रिपोर्टनुसार आहे. जर या स्मार्टफोन बद्दल अजून कोणती माहिती आल्यास आम्ही  ती माहिती अपडेट करून.

जगभरातील लेटेस्ट Tech new आणि  Reviews सोबतच Best recharge, स्मार्टफोनवर मिळणारे  वेगवेगळे ऑफर्स  तुम्हाला या वेबसाईटवर मिळेल.तुम्ही आम्हाला फेसबुक, ट्विटर, इंस्टाग्राम आणि हॅलोला फॉलो करा.


Spread the love
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  

नमस्कार मित्रांनो, जय महाराष्ट्र माझं नाव नितीन मी या वेबसाईटचा Admin आहे. ह्या वेबसाईटवर तुम्हाला मोबाईल,ॲप, रिचार्ज, बेस्ट डील आणि टेक्नॉलॉजी संबंधित टिप्स अँड ट्रिक्स संबंधित संपूर्ण माहिती मराठीमध्ये मिळणार आहे.

Trending

error: Content is protected !!