Connect with us

टेक बातम्या

Samsung Galaxy M01s आणि Galaxy Watch 3 लवकरच भारतात होणार लॉन्च

Published

on

Samsung Galaxy M01s
Spread the love
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  

Samsung ने गेल्या काही महिन्यांत भारतात बरेशे डिवाइस लॉन्च केली आहे. कंपनी लवकरच Galaxy M01 आणि Galaxy Watch 3 हे दोन उपकरणे भारतात लवकरच लॉन्च करणार आहे.

 ही दोन्ही उपकरणे BIS  सर्टिफिकेशन वेबसाइटवर आली आहेत. हे दोन्ही डिवाइस पुढच्या आठवड्यात येण्याची शक्यता आहे.

 यापूर्वी Samsung Galaxy Watch 3 बद्दलही काही लिक्स आले आहेत, त्या माहितीनुसार यामध्ये दोन डायल डायल आकाराचे लॉन्च करू शकता. त्यामध्ये 41mm आणि 45 mm हे आहेत. त्याच वेळी, गॅलेक्सी M01 हा एक बजेट स्मार्टफोन म्हणून लॉन्च केला जाऊ शकतो जो या वर्षी लॉन्च झालेल्या गॅलेक्सी M01 ची अपग्रेड केलेली आवृत्ती असू शकेल.

Samsung Galaxy M01s या स्मार्टफोनचे स्पेसिफिकेशन | Samsung galaxy m01s specification in india price (MARATHI)

Model M01s
OS Android 10
Performance MediaTek Helio P22
Display 6.1-Inch 
Front camera 8MP
Rear camera 13MP+5MP
Ram 3GB
Storage 32GB 
Battery 3500mAh
Latest price 10000 रुपये पर्यंत
 • Galaxy M01s या स्मार्टफोन बद्दल कंपनीने अजून ऑफिशियल माहिती दिलेली नाही. GSMArena चा रिपोर्ट नुसार त्यामुळे तुम्हाला अँड्रॉइड 10 ऑपरेटिंग सिस्टिम देण्यात येऊ शकते. तसेच यामध्ये MediaTek Helio P22 हे प्रोसेसर देण्यात येऊ शकते.
 •  8 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा. 13 मेगापिक्सेलचा प्रायमरी आणि 5 मेगापिक्सेलचा डेप्थ सेंसर कॅमेरा देऊ शकतात. 
 • 3500mAhची बॅटरी, 3जीबी रॅम आणि 32 जीबी इंटरनल स्टोरेज देऊ शकतात. आणि रिपोर्टनुसार याची किंमत 10000 रुपया पर्यंत असेल.

Samsung Galaxy Watch 3 याबद्दल माहिती 

 • BIS सूचीनुसार Samsung Galaxy Watch 3 च्या फीचर्स बद्दल विचार केला तर, यामध्ये  Tizen OS v5.5 देण्यात येऊ शकते. त्याच्या आधीच्या मॉडेलप्रमाणेच फिरणारी बेझलही त्यात दिली जाऊ शकते.
 •  तसेच, हे स्लिम डिझाइन आणि मोठी स्क्रीन पाहायला मिळू शकते. Galaxy Watch 3 स्मार्टवॉचमध्ये 1 जीबी रॅम आणि 8 जीबी अंतर्गत स्टोरेज दिले जाऊ शकते.
 •  मागील गॅलेक्सी वॉच प्रमाणे हे  IP68 वॉटर आणि डस्ट रेसिस्टंट देखील असू शकते. 

जगभरातील लेटेस्ट Tech new आणि  Reviews सोबतच Best recharge, स्मार्टफोनवर मिळणारे  वेगवेगळे ऑफर्स  तुम्हाला या वेबसाईटवर मिळेल.तुम्ही आम्हाला फेसबुक, ट्विटर, इंस्टाग्राम आणि हॅलोला फॉलो करा.


Spread the love
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  

नमस्कार मित्रांनो, जय महाराष्ट्र माझं नाव नितीन मी या वेबसाईटचा Admin आहे. ह्या वेबसाईटवर तुम्हाला मोबाईल,ॲप, रिचार्ज, बेस्ट डील आणि टेक्नॉलॉजी संबंधित टिप्स अँड ट्रिक्स संबंधित संपूर्ण माहिती मराठीमध्ये मिळणार आहे.

Trending

error: Content is protected !!